Duration : 2 Years [Year Pattern] Fees : As per Maharashtra Government And Regulations Intake : 100 Students [2 Units] B.Ed. Course Process: Ist Year
- Micro Teaching
- Practice Lesson
- Internship [4 weeks]
- Voice Viva
- Theory Exam
IInd Year
- Practice Lesson
- Internship [12 weeks]
- Final Lesson
- Voice Viva
- Theory Exam
- सर्व प्रवेश संगणीकृत केले जातील. विध्यार्थ्यानी आपला कायम नोदणी क्रमांक वापरावा.
- विद्यापीठाने इ- सुविधेद्वारे केवळ प्रथम वर्षाचे प्रवेश निश्चित करण्याचे ठरवलेले आहे.
- त्यामुळे विध्यार्थ्यानी पुढील बाबींची पूर्तता करावी.
i) इ - सुविधा फॉर्म भरणे. ii) फोटो -२. iii) संपूर्ण पत्ता. iv) रक्त गट. v) १० वि १२ वि गुणपत्रिका व प्रमाणपत्रे (सनद) vi) जात प्रमाणपत्र. vii) अपंग असल्यास प्रमाणपत्र. - विध्यार्थ्यांनी आपल्या मूळ कागदपत्राच्या पुरेशा सत्यप्रती स्वतःकडे ठेवाव्यात.
- विध्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आवश्यक कागदपत्रे संबंधिताकडे सादर करावीत.
- सर्व प्रवेश तात्पुरते असतील. प्राचार्यांच्या अधिकारात पडताळणी झाल्यानंतर प्रवेश कायम होतील.
- विध्यार्थ्यांनी प्रवेशासंबंधी सर्व पावत्या जपून ठेवाव्यात प्रवेश रद्द करताना त्याशिवाय कोणतीही देय फीस परत मिळणार नाही.
- प्रथम सत्रात प्रवेश रद्द केल्यास शैक्षणिक शुल्क परत मिळणार नाही.
- पुस्तकांच्या देवाण-घेवाणीसाठी ग्रंथालय कार्ड व ओळखपत्र आवश्यक आहे.
- एकावेळी फक्त २ पुस्तके ८ दिवसांकरिता मिळतील.
- पुस्तके फाटल्यास किंवा गहाळ केल्यास पुस्तकांची दीडपट किंमत भरावी लागेल.
- वार्षिक परीक्षेपूर्वी पुस्तके परत करावीत.